Big Breaking News: मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका, गुप्तचर विभागाला मिळाली माहिती | Sakal Media
2022-10-02
315
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर विभागाने यासंदर्भात माहिती दिली. यांनतर प्रशासनाच्या हालचालींना वेग आलाय.